राजकारण
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोज....