कलम ३७० बद्दल भागवतांनी थोपटली सरकारची पाठ; म्हणाले, लिंचिंग भारतीय प्रवृत्ती नाही

By: Big News Marathi

नागपूर : संघाचा विजयादशमी सोहळा मंगळवारी नागपुरात पार पडला. या वेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून मॉब लिचिंगसह अर्थव्यवस्थेतील संकट, अर्थव्यवस्थेचे स्वदेशीकरण, महिला सुरक्षा, धार्मिक सहिष्णुता व सहजीवन या मुद्द्यांना स्पर्श केला. काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासारख्या धाडसी निर्णयावर केंद्रातील मोदी सरकारची त्यांनी पाठही थोपटली. या निर्णयासाठी पंतप्रधान, गृहमंत्री व इतर पक्ष अभिनंदनास पात्र असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. भाषणात भागवत यांनी सांगितले की, आपले कर्म देश जोडणारे, कायदा व संविधानाचे पालन करणारे असले पाहिजे. कोणी कितीही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तरी हिंसाचार होता कामा नये. पूजा पद्धती, खानपानाची पद्धती वेगळी असली तरी सर्वच समाज आपले आहेत. त्यामुळे हिंसाचारातील दोषींना दंड व्हायलाच हवा. तो कमी पडत असेल तर कायद्यात सुधारणा व्हावी. ही राजाची जबाबदारी आहे. स्वयंसेवक सत्तेत असेल तर तो हेच करेल. हिंसाचार करणाऱ्या लोकांना कुठेही आश्चर्य नको. लिचिंग हा शब्दच पाश्चिमात्य : भागवत म्हणाले, देशातील सामूहिक हिंसाचाराच्या घटना गंभीर आहेत. दोन्ही बाजूंनी अशा घटना सुरू आहेत. यातील काही घटना विपर्यस्त स्वरूपात प्रकाशित केल्या गेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मर्यादांचे उल्लंघन करून हिंसा घडवण्याचे प्रकार विविध समाजांमधील सामंजस्य नष्ट करत असल्याची बाब मान्यच करावी लागेल. मुळात लिंचिंग हा शब्दच पाश्चिमात्य संस्कृतीतून आला आहे. त्यामुळे त्याचा वापर करून देशाला बदनाम करण्याचे, अल्पसंख्याकांत भय निर्माण करण्याचे कारस्थानही ओळखले पाहिजे. 

मंदीचा बाऊ नको, आर्थिक स्वावलंबन हवे :
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, अर्थव्यवस्थेत शक्ती आणण्यास थेट परकीय गुंतवणूक, उद्योगांचे खासगीकरणासारखे उपाय काही प्रमाणात राबवावे लागणार असले तरी स्वदेशी अर्थव्यवस्थेचे ध्येय विसरता कामा नये. आर्थिक धोरणे कठोरपणे राबवणे योग्य असले तरी प्रामाणिक लोकांना झळ बसू नये. मंदीची फार चर्चा केल्यास त्यात देशाचेच नुकसान होईल.

Related News
top News
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर : महाराष्ट्रात व्याघ्र संरक्षण मोहिमेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मीरा वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचं वय...Read More

महिला उपनिरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या भाजपच्या विद्यमान आमदाराला अटक

महिला उपनिरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या भाजपच्या विद्यमान आमदाराला अटक

नागपूर : तुमसर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केली...Read More

भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते- गडकरी

भाजपा- शिवसेना युती होईल असे वाटते- गडकरी

नागपूर : राज्यात भाजप आणि शिवसेनेत युती होईल की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊन युती होईल, असे वाटत...Read More

तेरा वर्षांच्या मुलीला स्मशानभूमीत नेऊन चौघांनी केला बलात्कार

तेरा वर्षांच्या मुलीला स्मशानभूमीत नेऊन चौघांनी केला बलात्कार

नागपूर: 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील...Read More

एमआयएम-वंचित आघाडीबद्दल काय म्हणाले रामदार आठवले वाचा….

एमआयएम-वंचित आघाडीबद्दल काय म्हणाले रामदार आठवले वाचा….

नागपूर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात फूट पडल्यानंतर रामदास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी...Read More

नागपुरात शिक्षकाचे दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

नागपुरात शिक्षकाचे दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

नागपूर : नागपुरात होम ट्युशनमध्ये दोन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर बळीराम नाडेकर (४८) असे...Read More

नागपूरमध्ये एका रात्रीत तीन हत्या

नागपूरमध्ये एका रात्रीत तीन हत्या

नागपूर : नागपूरमध्ये अवघ्या चार तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या भागात तिघांची हत्या झाली. त्यामध्ये एक सामन्य भाजी विक्रेता, एक तरुण आणि एका...Read More

चंद्रकांत पाटील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत का? यावर फडणवीस म्हणाले….

चंद्रकांत पाटील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत का? यावर फडणवीस म्हणाले….

नागपूर : विधानसभेत मुसंडी मारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मैदानात उतरले असून महाजनादेश यात्रेद्वारे...Read More

जुगार खेळताना पोलिसांनी छापा; नाल्यात उड्या मारल्याने दोघांचा मृत्यू

जुगार खेळताना पोलिसांनी छापा; नाल्यात उड्या मारल्याने दोघांचा मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या बहादुरा गावाच्या बाहेर असलेल्या नाल्यात बुडाल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे तरुण पोलिसांची नजर चुकवून नाल्या काठी...Read More

मिशी कापल्यामुळे तरुणाची न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार

मिशी कापल्यामुळे तरुणाची न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार

नागपूर : नागपुरात न्हाव्याने मिशी कापल्यामुळे एका व्यक्तीने थेट पोलिसातच तक्रार नोंदवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस स्टेशनमध्ये हे आगळं-वेगळं...Read More

नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांची शहरात धिंड

नागपुरात दहशत पसरविणाऱ्या गुंडांची शहरात धिंड

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील सेवासदन चौक संत्रा मार्केट इथे शस्त्रांच्या जोरावर दहशत पसरविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी नागरिकांसमोरच धिंड काढली....Read More

स्कूल व्हॅन निर्जन स्थळी थांबवून चालकाचे सहा वर्षीय चिमुकलीशी लैंगिक चाळे

स्कूल व्हॅन निर्जन स्थळी थांबवून चालकाचे सहा वर्षीय चिमुकलीशी लैंगिक चाळे

नागपूर : नागपुरात एका नराधम व्हॅन चालकाने गाडी निर्जन स्थळी थांबवून सहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. आशिष वर्मा असं आरोपी...Read More

नागपूरात भरदिवसा गुंडाची दगडाने ठेचून हत्या

नागपूरात भरदिवसा गुंडाची दगडाने ठेचून हत्या

नागपूर : नागपूरात सोमवारी भरदिवसा एका गुंडाला ठार करण्यात आलंय. वयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. धंतोलीतील तकीय भागात ही...Read More

नागपुरात रस्त्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक, 3 जण ठार

नागपुरात रस्त्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सची धडक, 3 जण ठार

नागपूर : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला खाजगी ट्रॅव्हल बसनं दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेत. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या पचगाव शिवारात...Read More

नागपुरात युट्यूब व्हिडिओ बघून १२ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

नागपुरात युट्यूब व्हिडिओ बघून १२ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

नागपूर : यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडिओ पाहून तसा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शिखा राठोड असं मृत्यू पावलेल्या मुलीचं नाव आहे. नागपूरच्या तहसील पोलीस...Read More

नागपूरमध्ये महिलेची सायकलवर योगसाधना

नागपूरमध्ये महिलेची सायकलवर योगसाधना

नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात उत्साहात होत असताना नागपूरात धंतोली परिसरात राहणाऱ्या ४३ वर्षीय मंगला पाटील यांनी चक्क सायकलिंग करत योगसाधना केली....Read More

Facebook Live करताना घडला अपघात; कार उलटून नागपुरात सख्ख्या भावांचा मृत्यू

Facebook Live करताना घडला अपघात; कार उलटून नागपुरात सख्ख्या भावांचा मृत्यू

नागपूर : भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याने नागपुरात सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी आहेत....Read More

MBBS प्रवेश प्रक्रियेत कोर्टाचा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

MBBS प्रवेश प्रक्रियेत कोर्टाचा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नागपूर : पदव्युत्तर मराठा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील राज्य सरकारच्या अध्यादेश विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं...Read More

नागपुरात महिलेला स्वतःच्याच हाताने करावी लागली प्रसूती..

नागपुरात महिलेला स्वतःच्याच हाताने करावी लागली प्रसूती..

नागपूर : आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याची एक धक्कादायक घटना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात घडली. महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसूती करावी लागली...Read More

राज्यात वाघाची संख्या वाढली, अडीचशेवर गेला मोठ्या वाघांचा आकडा

राज्यात वाघाची संख्या वाढली, अडीचशेवर गेला मोठ्या वाघांचा आकडा

नागपूर : राज्यात वाघाची संख्या वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील वनक्षेत्रात आज २५० मोठे वाघ आहेत. तसेच देशाच्या लोकसभेत वाघांची संख्या वाढली...Read More

परस्पर संमतीने डॉक्टर-रुग्णाचे लैंगिक संबंध आले, तरी ते अनैतिक!

परस्पर संमतीने डॉक्टर-रुग्णाचे लैंगिक संबंध आले, तरी ते अनैतिक!

नागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात परस्पर संमतीने लैंगिक संबंध आले, तरी अनैतिकच असतील. वैद्यकीय क्षेत्रात भविष्यात मी टू सारख्या घटनांवर आळा बसावा, यासाठी...Read More

दत्तक मुलीने आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, नंतर प्रियकराच्या मदतीने त्यांना संपवलं

दत्तक मुलीने आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, नंतर प्रियकराच्या मदतीने त्यांना संपवलं

नागपूर : नागपूरमधील वृद्ध दाम्पत्याच्या हत्या प्रकरणात धक्कादायक उलगडा झाला आहे. चंपाती दाम्पत्याची हत्या त्यांची मुलगी आणि तिचा बॉयफ्रेण्डने केल्याचं...Read More

काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय : मुख्यमंत्री

काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय : मुख्यमंत्री

नागपूर : काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील महाआघाडीचे उमेदवार नाना पटोले...Read More

अजमेरला अटक केलेल्या युवकांची एटीएसकडून चौकशी

अजमेरला अटक केलेल्या युवकांची एटीएसकडून चौकशी

नागपूर : अजमेर येथे अटक करण्यात आलेला कुख्यात मोहम्मद इरफान ऊर्फ चाचू शमी सिद्दीकी (वय ३८,रा. राजाराम लेआऊट, जाफरनगर ) व त्याचा साथीदार नरेंद्र मधुकर कोडापे...Read More

नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात!

नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून नाना पटोले रिंगणात!

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून 5 नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना...Read More

वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा 500 वा विजय

वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा 500 वा विजय

नागपूर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने दिलेलं 251 धावांचं आव्हान पूर्ण...Read More

नितीन गडकरींनी पुन्हा दिला घरचा आहेर; म्हणाले, माझ्या आडियांवर काम होत नाही

नितीन गडकरींनी पुन्हा दिला घरचा आहेर; म्हणाले, माझ्या आडियांवर काम होत नाही

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोदी सरकारच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. त्यांनी सरकारला पुन्हा घरचा अहेर दिला....Read More

प्रेयसीच्या पतीची केली निर्घृण हत्या

प्रेयसीच्या पतीची केली निर्घृण हत्या

नागपूर : प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना नागपूरच्या नंदनवन परिसरात घडली आहे. राहुल तुरकेल असं मृत 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. रितेश...Read More

अबब….दीड टनाची सेंद्रीय भाजी

अबब….दीड टनाची सेंद्रीय भाजी

नागपूर : खिचडी आणि जळगावी वांग्याच्या भरितानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी दीड हजार किलो सेंद्रिय भाजी तयार केली. या मिश्र भाजीचे नंतर...Read More

अंतर्गत गटबाजी थांबवण्यासाठी प्रियांकांनी नागपुरात लढावे, राहुल गांधींकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

अंतर्गत गटबाजी थांबवण्यासाठी प्रियांकांनी नागपुरात लढावे, राहुल गांधींकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी

नागपूर : नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, तर पक्ष कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे. चार वर्षांत गटबाजीत...Read More

युद्ध सुरु नसतानाही सीमेवर जवान शहीद होत आहेत : मोहन भागवत

युद्ध सुरु नसतानाही सीमेवर जवान शहीद होत आहेत : मोहन भागवत

नागपूर : युद्ध सुरु नसतानाही देशाच्या सीमेवर जवान शहीद होत आहेत याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवन यांनी गुरुवारी दु:ख व्यक्त केले. आपण...Read More

वसंत पुरके म्हणतात, काँग्रेस काय मोदींच्या बापाची मालमत्ता आहे का?

वसंत पुरके म्हणतात, काँग्रेस काय मोदींच्या बापाची मालमत्ता आहे का?

नागपूर : जनसंघर्ष यात्रेदरम्यान वसंत पुरके यांची जीभ घसरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत...Read More

मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा : सुशीलकुमार शिंदे

मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा : सुशीलकुमार शिंदे

नागपूर : मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा समाज म्हणून ओळखला जायचा, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. नागपुरात मारवाडी...Read More

पीआयसह तीन पोलिस अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

पीआयसह तीन पोलिस अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

नागपूर : कर्तव्यावरील पोलिस अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले वाढतच चालले आहेत. मद्यधुंद ट्रक चालकाने नाकाबंदीवरील पोलीस निरीक्षकांसह तिघांवर ट्रक चढवून जीवे...Read More

नागपुरात नागरिकांनी दोन गुंडांना केले ठार

नागपुरात नागरिकांनी दोन गुंडांना केले ठार

नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूरमध्ये गुन्हे वाढल्याचे चित्र आहे. नववर्ष सेलिब्रेशनदरम्यान नागपुरात एका गुंडासह अन्य एकाची हत्या झाली आहे तर एक जण गंभीर आहे....Read More

बंजारा आणि धनगर समाजाचे प्रश्न सोडवा : उद्धव ठाकरे
‘प्रकाश आंबेडकर आमच्या टीममध्ये आले तर अध्यक्ष करु’

‘प्रकाश आंबेडकर आमच्या टीममध्ये आले तर अध्यक्ष करु’

वर्धा | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू...Read More

‘प्रकाश आंबेडकर आमच्या टीममध्ये आले तर अध्यक्ष करु’
नरभक्षक टी १ वाघिणीची अखेर शिकार

नरभक्षक टी १ वाघिणीची अखेर शिकार

यवतमाळ (बिग न्यूज विशेष प्रतिनिधी) | नरभक्षक वाघिणींन गेल्या दोन महिनाभरापासून वनविभागाच्या शोध पथकाला...Read More

लाज असेल तर उद्धव ठाकरेंनी बॅनर हटवायला स्वत: यावं

लाज असेल तर उद्धव ठाकरेंनी बॅनर हटवायला स्वत: यावं

मुंबईमध्ये मागील आठवडाभरापासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली खंबाटा एव्हिएशनच्या कामगारांनी...Read More

मुंबई पोलिसांनी विराटचा केला ‘हा’ गुन्हा माफ

मुंबई पोलिसांनी विराटचा केला ‘हा’ गुन्हा माफ

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मुंबई पोलिसांनी एक गुन्हा माफ केला आहे. हा गुन्हा आहे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने...Read More

सीबीआय विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

सीबीआय विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

सीबीआयमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन...Read More

चीनमध्ये १०० कोटींची ‘हिचकी’

चीनमध्ये १०० कोटींची ‘हिचकी’

मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हिचकी’ चित्रपट काही दिवसांपूर्वी चीनमध्येही प्रदर्शित झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या...Read More

Bigg Boss 12 : नेहा पेंडसे बिग बॉगसच्या घरात परतणार?

Bigg Boss 12 : नेहा पेंडसे बिग बॉगसच्या घरात परतणार?

अभिनेत्री नेहा पेंडसेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून आता दोन आठवडे होतील. मात्र तिच्या नावाची चर्चा अजूनही कायम आहे. विजेतीपदाची...Read More